सारथी मार्ट मध्ये, आम्ही तुम्हाला खामगांवमधील विश्वासार्ह स्थानिक व्यावसायिक आणि घरगुती खाद्य विक्रेत्यांशी जोडतो. जर तुम्हाला घरगुती उत्पादने, ताजे स्नॅक्स, नमकीन, चविष्ट पदार्थ किंवा गोड पदार्थ हवे असतील, तर आम्ही ते तुम्हाला सोयीस्कर पद्धतीने घरपोच पुरवतो.
आमचे ध्येय स्थानिक व्यवसायांना आणि छोटे गृहउद्योगांना प्रोत्साहन देणे आहे, आणि एकाच ठिकाणी उच्च दर्जाची सेवा आणि उत्तम गुणवत्ता असलेली उत्पादने उपलब्ध करून देणे आहे.
"तुमच्या खामगांवचा विश्वासार्ह मार्केटप्लेस - सारथी मार्ट !"At Sarathi Mart E-Commerce, we connect you with trusted local businesses and home-based food vendors in Khamgaon, delivering homemade products, fresh snacks, and sweets to your doorstep.
Our mission is to support local businesses while providing top-quality products in one place. By saving you time and effort, we make your life easier and more convenient.
"Khamgaon's trusted marketplace – Sarathi Mart !"उत्पादन निवड :- आपल्या आवडीनुसार आणि गरजेप्रमाणे योग्य उत्पादन निवडा.
Product Selection :- Choose the product of your choice.
निर्माण प्रक्रिया :- उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी घटकांची योग्य मापदंड तपासा.
Making Process :- Standardize ingredient quantities for consistency.
ऑर्डर वितरण :- ऑर्डर काळजीपूर्वक आणि वेळेवर ग्राहकापर्यंत पोहोचवा.
Order Delivery :- Deliver order with care.
तुम्हाला हवी असलेली घरगुती सेवा निवडा.
Choose the home service you need.
कॉल किंवा व्हाट्सअँप द्वारे बुकिंग सुनिश्चित करा.
Call or WhatsApp to confirm your booking.
सेवा काळजीपूर्वक आणि अचूकपणे पूर्ण करा.
Get the job done right with care.